खंडेराया झाली माझी दाईना

 

नमस्कार मित्रांनो , 

तुम्हां सर्वांचे स्वागत आहे आमच्या या ब्लॉग मध्ये . आज या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला खंडेराया झाली माझी दाईना गणायचे मराठी Lyrics दिले आहेत . तुम्ही जर खंडेराया झाली माझी दाईना सोंग चे Lyrics शोधत असाल तर तुम्हाला इथेच lyrics मिळून जातील . तुम्ही या पोस्ट मधील Lyrics एका क्लिक मध्ये कॉपी करू शकतात . Lyrics copy करण्यासाठी Lyrics खालील दिलेल्या Copy बटन ला क्लिक करा . क्लिक करताच खंडेराया झाली माझी दाईना सोंग चे Lyrics त्याचं क्षणी copy होतील . 



खंडेराया झाली माझी दाईना सोंग लिरक्स


तू चमचमतं रुप तुजं

सोन्याची खाण
खुदुखुदू हसता तू
तळमळतो प्राण

स्वप्नात येऊ येऊ
करती हैराण
झालो मी येडाखुळा
खंडेराया, पडतो पाया
साधाभोळा पोरगा चालला वाया

खंडेराया, पडतो पाया
साधाभोळा पोरगा चालला वाया
खंडेराया पडतो पाया
साधाभोळा पोरगा चालला वाया

घुसलं माज्या आरं 
पारंइश्काचं हे वारं
खेटा मारुन घराफुडं तुज्या
पायताण घासलं पार

तुज्या गं घराफुडं
तुज्या गं घराफुडं
घासलं पायताण
तुज्या गं घराफुडं 

तुज्यापाई समदी घाई
हाय तुला समजना
खंडेराया पडतो पाया
साधाभोळा पोरगा चालला वाया

खंडेराया पडतो पाया
साधाभोळा पोरगा चालला वाया
खंडेराया पडतो पाया
साधाभोळा पोरगा चालला वाया

लिव्हल माज्या छातीवरती 
टॅटूमंदी नाव
दोस्त म्हनती तुलाच वैनी
चर्चा करतोय गाव

वैनी म्हनती गं 
वैनी म्हनती गं 
चर्चा करती गं
वैनी म्हनती गं 

तुज्याविना जगू कसा
काय मला उमगना

खंडेराया पडते पाया
साधाभोळा पोरगा चालला वाया
खंडेराया पडते पाया
साधाभोळा पोरगा चालला वाया


मित्रांनो ही पोस्ट वाचल्या बद्दल धन्यवाद. आशा प्रकारच्या सर्व पोस्ट वाच्ण्या करिता आमच्या ब्लोगला जरूर विजिट करा . तुम्हाला खंडेराया झाली माझी दाईना सोंग चे Lyrics कशे वाटले आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा . 
जय हिंद जय महाराष्ट्र .