खंडेराया झाली माझी दाईना
नमस्कार मित्रांनो ,
तुम्हां सर्वांचे स्वागत आहे आमच्या या ब्लॉग मध्ये . आज या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला खंडेराया झाली माझी दाईना गणायचे मराठी Lyrics दिले आहेत . तुम्ही जर खंडेराया झाली माझी दाईना सोंग चे Lyrics शोधत असाल तर तुम्हाला इथेच lyrics मिळून जातील . तुम्ही या पोस्ट मधील Lyrics एका क्लिक मध्ये कॉपी करू शकतात . Lyrics copy करण्यासाठी Lyrics खालील दिलेल्या Copy बटन ला क्लिक करा . क्लिक करताच खंडेराया झाली माझी दाईना सोंग चे Lyrics त्याचं क्षणी copy होतील .
खंडेराया झाली माझी दाईना सोंग लिरक्स
तू चमचमतं रुप तुजं
सोन्याची खाणखुदुखुदू हसता तूतळमळतो प्राणस्वप्नात येऊ येऊकरती हैराणझालो मी येडाखुळाखंडेराया, पडतो पायासाधाभोळा पोरगा चालला वायाखंडेराया, पडतो पायासाधाभोळा पोरगा चालला वायाखंडेराया पडतो पायासाधाभोळा पोरगा चालला वायाघुसलं माज्या आरंपारंइश्काचं हे वारंखेटा मारुन घराफुडं तुज्यापायताण घासलं पारतुज्या गं घराफुडंतुज्या गं घराफुडंघासलं पायताणतुज्या गं घराफुडंतुज्यापाई समदी घाईहाय तुला समजनाखंडेराया पडतो पायासाधाभोळा पोरगा चालला वायाखंडेराया पडतो पायासाधाभोळा पोरगा चालला वायाखंडेराया पडतो पायासाधाभोळा पोरगा चालला वायालिव्हल माज्या छातीवरतीटॅटूमंदी नावदोस्त म्हनती तुलाच वैनीचर्चा करतोय गाववैनी म्हनती गंवैनी म्हनती गंचर्चा करती गंवैनी म्हनती गंतुज्याविना जगू कसाकाय मला उमगनाखंडेराया पडते पायासाधाभोळा पोरगा चालला वायाखंडेराया पडते पायासाधाभोळा पोरगा चालला वाया
मित्रांनो ही पोस्ट वाचल्या बद्दल धन्यवाद. आशा प्रकारच्या सर्व पोस्ट वाच्ण्या करिता आमच्या ब्लोगला जरूर विजिट करा . तुम्हाला खंडेराया झाली माझी दाईना सोंग चे Lyrics कशे वाटले आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा .
जय हिंद जय महाराष्ट्र .
إرسال تعليق