Girlfriend नसताना . मराठी सोंग लिरिक्स .


नमस्कार मित्रांनो , 

तुम्हां सर्वांचे स्वागत आहे आमच्या या ब्लॉग मध्ये . आज या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Girlfriend नसताना गणायचे मराठी Lyrics दिले आहेत . तुम्ही जर Girlfriend नसताना सोंग चे Lyrics शोधत असाल तर तुम्हाला इथेच lyrics मिळून जातील . तुम्ही या पोस्ट मधील Lyrics एका क्लिक मध्ये कॉपी करू शकतात . Lyrics copy करण्यासाठी Lyrics खालील दिलेल्या Copy बटन ला क्लिक करा . क्लिक करताच Girlfriend नसताना सोंग चे Lyrics त्याचं क्षणी copy होतील . 





Girlfriend नसताना . मराठी सोंग लिरिक्स . 


 सर आली पावसाची

आठवण आली तिची

सोसवेना आठवणींचा गारवा

भिजताना स्माईल तिची

रापचिक स्टाईल तिची

परतुनी येशील का सांग ना


जीव हा खुळ्यागत येड्यागत पळतोया

पाहुनी फेस हा तुझा

तीळ हा क्युट तुझा

म्युट मला करतोया

प्रिन्सेस मेरी जाणा


मौसम हाय मस्ताना

गर्लफ्रेंड नसताना

ओ… ओ… ओ…

मौसम हाय मस्ताना

गर्लफ्रेंड नसताना


लेट झाल्यावरती रुसायची फुगायची

नाकावर राग असायचा

साँरी बोलो तरी पण

डेंजर ती भांडायची

क्युट सा रुबाब तिचा


रोज तिला देउनी

मिठीत घेउनी

राग तिचा घालवायचो ना

गेली कुठे ती परी

आज मला सोडूनी

याद तिची रोज...


मौसम हाय मस्ताना

गर्लफ्रेंड नसताना

ओ… ओ… ओ…

मौसम हाय मस्ताना

गर्लफ्रेंड नसताना


तुला माझी फिकीर नाही

प्रेम माझ्यावर नाही

टाईमपास करतोय हे कळतय जगाला

उगाच तू फेकू नको

डोक्यात तू जाऊ नको

बरबाद झाले तुझ्या लागून नादाला


डोक्यावर पडले होते

पडले होते प्रेमात तुझ्या

हजारो लफडी तुझी

आली ध्यानात माझ्या

हजारो लफडी तुझी

आली ध्यानात माझ्या


मौसम हाय मस्ताना

बाँयफ्रेंड नसताना

ओ… ओ… ओ…

मौसम हाय मस्ताना

बाँयफ्रेंड नसताना


आ… आ…


बाबू शोना बोलयची लाडात झाली

माहीत नाय अशी कशी बदलून ती गेली

प्लानिग तिने लग्नाची आधीच होती केली

काळजावर वार करून गायब कुठे झाली...


आग ये ना

तू परतुनी ये ना

रोमांटिक तू होना

करू प्यार ग पुन्हा


मला न्हे ना

तुझ्या संगतीने ने ना

तू अंजली मी दिवाना

लव कर ना तू मला




मौसम हाय मस्ताना

गर्लफ्रेंड नसताना

ओ… ओ… ओ…

मौसम हाय मस्ताना

गर्लफ्रेंड नसताना


मौसम हाय मस्ताना

बायको असताना...




मित्रांनो ही पोस्ट वाचल्या बद्दल धन्यवाद. आशा प्रकारच्या सर्व पोस्ट वाच्ण्या करिता आमच्या ब्लोगला जरूर विजिट करा . तुम्हाला Girlfriend नसताना सोंग चे Lyrics कशे वाटले आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा . 

जय हिंद जय महाराष्ट्र .