लागिरं झालं Lyrics - Sonali Sonawane

नमस्कार मित्रांनो , 

तुम्हां सर्वांचे स्वागत आहे आमच्या या ब्लॉग मध्ये . आज या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लागिरं झालं गणायचे मराठी Lyrics दिले आहेत . तुम्ही जर लागिरं झालं सोंग चे Lyrics शोधत असाल तर तुम्हाला इथेच lyrics मिळून जातील . तुम्ही या पोस्ट मधील Lyrics एका क्लिक मध्ये कॉपी करू शकतात . Lyrics copy करण्यासाठी Lyrics खालील दिलेल्या Copy बटन ला क्लिक करा . क्लिक करताच लागिरं झालं सोंग चे Lyrics त्याचं क्षणी copy होतील . 





  लागिरं झालं Lyrics - Sonali Sonawane



प्रेमाची हुरहुरी

बैचैन मी

बेभान वाऱ्यापरी

भन्नाट मी


प्रेमाची हुरहुरी

बैचैन मी

बेभान वाऱ्यापरी

भन्नाट मी


हसरे से झाले सारे

अलगुज वाजे का

धड धड उरात आता

अलवार दाटे का


लागीर लागीर झाला

जीवच हरल रे भान

लागीर लागीर झाला

जीवच हरल रे भान


चल चल चल रे मना

भिडू रे या नभा

वाऱ्याशी बोलना

गुणगुणतो का


भिनभिनले हि नशाउमगे नाय दिशा

आस लागे या मना

गहिवरतो का


कधी रंग रंग हि प्यारी

फूल ओंजळीत हसणारी

कधी ऊन सावली भासे

का आता


लागीर लागीर झाला

जीवच हरल रे भान

लागीर लागीर झाला

जीवच हरल रे भान


लागीर लागीर लागीर झाला

लागीर लागीर लागीर झाला


मंद मंद झरनारी

श्वास आतूर वाढी

तुला पाहता बावरी

धुंद धुंद हे सारे

भास आतून दाटे

तुला पाहता बावरी


हसरे से झाले सारे

अलगुज वाजे का

धड धड उरात आता

अलवार दाटे का


लागीर लागीर झाला

जीवच हरल रे भान

लागीर लागीर झाला

जीवच हरल रे भान



 मित्रांनो ही पोस्ट वाचल्या बद्दल धन्यवाद. आशा प्रकारच्या सर्व पोस्ट वाच्ण्या करिता आमच्या ब्लोगला जरूर विजिट करा . तुम्हाला लागिरं झालं सोंग चे Lyrics कशे वाटले आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा . 

जय हिंद जय महाराष्ट्र .