सॉरी सॉरी मराठी सोंग Lyrics .Sorry Sorry Lyrics -
नमस्कार मित्रांनो ,
तुम्हां सर्वांचे स्वागत आहे आमच्या या ब्लॉग मध्ये . आज या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सॉरी सॉरी गणायचे मराठी Lyrics दिले आहेत . तुम्ही जर सॉरी सॉरी सोंग चे Lyrics शोधत असाल तर तुम्हाला इथेच lyrics मिळून जातील . तुम्ही या पोस्ट मधील Lyrics एका क्लिक मध्ये कॉपी करू शकतात . Lyrics copy करण्यासाठी Lyrics खालील दिलेल्या Copy बटन ला क्लिक करा . क्लिक करताच सॉरी सॉरी सोंग चे Lyrics त्याचं क्षणी copy होतील .
सॉरी सॉरी मराठी सोंग Lyrics
सॉरी पोरी सॉरी सॉरी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
नाही बघणार दुसऱ्या पोरीतुच माझे दिलाची राणीरागान मला बघू नकोघेशील माझा जीवएक तुच माझी राणी होणारीसाऱ्या पोरींना करतोय लिव्हरागान मला बघू नकोघेशील माझा जीवएक तुच माझी राणी होणारीसाऱ्या पोरींना करतोय लिव्हनाही बघणार दुसरी पोरंनजर ठेवीन तुझ्याच वरनाय ना बघणार दुसरी पोरंनजर ठेवीन तुझ्याच वरकाय तुला देऊ जरा ट्रस्ट तरी ठेवनको तोडू ग इश्काची दोरीकाय तुला देऊ जरा ट्रस्ट तरी ठेवनको तोडू ग इश्काची दोरीसॉरी पोरी सॉरी सॉरीसॉरी पोरी सॉरी सॉरीनाही बघणार दुसऱ्या पोरीतुच माझे दिलाची राणीसॉरी पोरी सॉरी सॉरीसॉरी पोरी सॉरी सॉरीनाही बघणार दुसऱ्या पोरीतुच माझे दिलाची राणीयेना माझे जवळ तु मैनारुसुन माझेवर बसू नको नातुझेशिवाय दिवसात मलादहा मिस कॉल कोण देईन सांग नायेना माझे जवळ तु मैनारुसुन माझेवर बसू नको नातुझेशिवाय दिवसात मलादहा मिस कॉल कोण देईन सांग नाटॅटू तुझा माझे दिलावर कोरीनगाडी बंगला तुझे नावावर करीनआपला पक्ष फक्त तुझ्यावर लक्षदुसरे पोरींना हात मी जोरीनटॅटू तुझा माझे दिलावर कोरीनगाडी बंगला तुझे नावावर करीनआपला पक्ष फक्त तुझ्यावर लक्षदुसरे पोरींना हात मी जोरीनअस नको ग करूमाझे दिलाशी खेळुआता देऊन टाक ना माफीअस नको ग करूमाझे दिलाशी खेळुआता देऊन टाक ना माफीसॉरी पोरी सॉरी सॉरीसॉरी पोरी सॉरी सॉरीनाही बघणार दुसऱ्या पोरीतुच माझे दिलाची राणीसॉरी पोरी सॉरी सॉरीसॉरी पोरी सॉरी सॉरीनाही बघणार दुसऱ्या पोरीतुच माझे दिलाची राणीप्रेम तुझ मला समजत नायमला समजत नाय मला समजत नायमाझ्याशिवाय दुसरी कोणीतुझ्या मनान हाय तुझ्या मनान हायप्रेम तुझ मला समजत नायमला समजत नाय मला समजत नायमाझ्याशिवाय दुसरी कोणीतुझ्या मनान हाय तुझ्या मनान हायतुझ काय चाललय तुझ काय चाललयमला नाही रहायचय मला नाही रहायचयमी वैतागली तुझ्या प्रेमालातुझ्या प्रेमाला खोटं बोलण्यालासॉरी पोरी सॉरी सॉरीसॉरी पोरी सॉरी सॉरीनाही बघणार दुसऱ्या पोरीतुच माझे दिलाची राणीसॉरी पोरी सॉरी सॉरीसॉरी पोरी सॉरी सॉरीनाही बघणार दुसऱ्या पोरीतुच माझे दिलाची राणी
मित्रांनो ही पोस्ट वाचल्या बद्दल धन्यवाद. आशा प्रकारच्या सर्व पोस्ट वाच्ण्या करिता आमच्या ब्लोगला जरूर विजिट करा . तुम्हाला सॉरी सॉरी सोंग चे Lyrics कशे वाटले आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा .
जय हिंद जय महाराष्ट्र .
Post a Comment