सॉरी सॉरी मराठी सोंग Lyrics .Sorry Sorry Lyrics -

 नमस्कार मित्रांनो , 

तुम्हां सर्वांचे स्वागत आहे आमच्या या ब्लॉग मध्ये . आज या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सॉरी सॉरी गणायचे मराठी Lyrics दिले आहेत . तुम्ही जर सॉरी सॉरी सोंग चे Lyrics शोधत असाल तर तुम्हाला इथेच lyrics मिळून जातील . तुम्ही या पोस्ट मधील Lyrics एका क्लिक मध्ये कॉपी करू शकतात . Lyrics copy करण्यासाठी Lyrics खालील दिलेल्या Copy बटन ला क्लिक करा . क्लिक करताच सॉरी सॉरी सोंग चे Lyrics त्याचं क्षणी copy होतील . 




सॉरी सॉरी मराठी सोंग Lyrics

सॉरी पोरी सॉरी सॉरी

सॉरी पोरी सॉरी सॉरी

नाही बघणार दुसऱ्या पोरी
तुच माझे दिलाची राणी

रागान मला बघू नको
घेशील माझा जीव
एक तुच माझी राणी होणारी
साऱ्या पोरींना करतोय लिव्ह

रागान मला बघू नको
घेशील माझा जीव
एक तुच माझी राणी होणारी
साऱ्या पोरींना करतोय लिव्ह

नाही बघणार दुसरी पोरं
नजर ठेवीन तुझ्याच वर
नाय ना बघणार दुसरी पोरं
नजर ठेवीन तुझ्याच वर
काय तुला देऊ जरा ट्रस्ट तरी ठेव
नको तोडू ग इश्काची दोरी
काय तुला देऊ जरा ट्रस्ट तरी ठेव
नको तोडू ग इश्काची दोरी

सॉरी पोरी सॉरी सॉरी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
नाही बघणार दुसऱ्या पोरी
तुच माझे दिलाची राणी

सॉरी पोरी सॉरी सॉरी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
नाही बघणार दुसऱ्या पोरी
तुच माझे दिलाची राणी

येना माझे जवळ तु मैना
रुसुन माझेवर बसू नको ना
तुझेशिवाय दिवसात मला
दहा मिस कॉल कोण देईन सांग ना
येना माझे जवळ तु मैना
रुसुन माझेवर बसू नको ना
तुझेशिवाय दिवसात मला
दहा मिस कॉल कोण देईन सांग ना

टॅटू तुझा माझे दिलावर कोरीन
गाडी बंगला तुझे नावावर करीन
आपला पक्ष फक्त तुझ्यावर लक्ष
दुसरे पोरींना हात मी जोरीन
टॅटू तुझा माझे दिलावर कोरीन
गाडी बंगला तुझे नावावर करीन
आपला पक्ष फक्त तुझ्यावर लक्ष
दुसरे पोरींना हात मी जोरीन

अस नको ग करू 
माझे दिलाशी खेळु
आता देऊन टाक ना माफी
अस नको ग करू 
माझे दिलाशी खेळु
आता देऊन टाक ना माफी

सॉरी पोरी सॉरी सॉरी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
नाही बघणार दुसऱ्या पोरी
तुच माझे दिलाची राणी

सॉरी पोरी सॉरी सॉरी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
नाही बघणार दुसऱ्या पोरी
तुच माझे दिलाची राणी

प्रेम तुझ मला समजत नाय
मला समजत नाय मला समजत नाय
माझ्याशिवाय दुसरी कोणी 
तुझ्या मनान हाय तुझ्या मनान हाय

प्रेम तुझ मला समजत नाय
मला समजत नाय मला समजत नाय
माझ्याशिवाय दुसरी कोणी 
तुझ्या मनान हाय तुझ्या मनान हाय

तुझ काय चाललय तुझ काय चाललय
मला नाही रहायचय मला नाही रहायचय

मी वैतागली तुझ्या प्रेमाला
तुझ्या प्रेमाला खोटं बोलण्याला

सॉरी पोरी सॉरी सॉरी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
नाही बघणार दुसऱ्या पोरी
तुच माझे दिलाची राणी

सॉरी पोरी सॉरी सॉरी
सॉरी पोरी सॉरी सॉरी
नाही बघणार दुसऱ्या पोरी
तुच माझे दिलाची राणी

मित्रांनो ही पोस्ट वाचल्या बद्दल धन्यवाद. आशा प्रकारच्या सर्व पोस्ट वाच्ण्या करिता आमच्या ब्लोगला जरूर विजिट करा . तुम्हाला सॉरी सॉरी सोंग चे Lyrics कशे वाटले आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा . 
जय हिंद जय महाराष्ट्र .